|
|
 Page: 1 of 45 
बैलपोळासोमवार, ६ सप्टेंबर, २०१०'शिवाने मार्तंड भैरवाचा अवतारा घेतला तेव्हा तो नंदीवर बसून आला होता. परंतु पुढे मणी दैत्याचा वध केल्यावर त्याने मणीच्या विनंती वरून मणीचा अश्वासहित रूपाचा स्वीकार केला. सी. डी. देशमुखरविवार, ५ सप्टेंबर, २०१०ब्रिटिश काळातील भारतीय चलनी नोटांवर सी. डी. देशमुखांची सही छापण्यास सुरुवात झाली. सफरचंदाचा हलवाशनिवार, ४ सप्टेंबर, २०१०अतिशय पौष्टीक परंतु नावीन्य पूर्ण असलेला हा पदार्थ सफरचंद खा आणि निरोगी रहा या उक्तीला पूष्टी देणाराच आहे. शिरगावचा किल्लाशुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०पश्चिमेकडील बुरुजावरुन सागरकिनारा आणि सागराची निळाई सुंदर दिसते. महती सागरबुधवार, १ सप्टेंबर, २०१०जैन संतकवी महतीसागरांचं सर्व लेखन धर्म प्रबोधनार्थ होतं, त्यातून त्यांनी जनसामान्यांवर उदात्त संस्कार केले. रानभुलीचं वनोपनिषदमंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०पक्षिमित्र ही लोकांनी दिलेली पदवी सार्थ ठरवणारे मारुती चितमपल्ली मराठी साहित्याच्या क्षेत्रात ललित आणि संशोधनपर या दोन लेखनवृत्तींचा सुरेख संगम घेऊन आले. श्रावणभक्तीसोमवार, ३० ऑगस्ट, २०१०श्रावण आणि श्रवण यांचा अनुबंध फार पुरातन आहे. होरमसजी माणेकजी सीरवईरविवार, २९ ऑगस्ट, २०१०भारत सरकारने सीरवई यांना १९७२ साली `पद्मविभूषण'ने सन्मानीत केले. ऐरोळ्याशनिवार, २८ ऑगस्ट, २०१०कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी असे अनेक प्रकारच्या भज्यांची मालिका असली तरीही अनेकदा काही तरी हटके हवे असते. पेडगावचा बहादूरगडशुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०बहादूरखानाच्या बहादूरीच्या या आणि इतरही घटना आपण बहादूरगड बघत असताना आपल्या स्मृतीपटलावर नव्याने कोरल्या जातात हे मात्र निश्चित.
|
|